Nitin Gadkari
8:03 PM • Jun 30
@nitin.gadkari
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री एकनाथ शिंदे जी यांचे तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @Dev_Fadnavis जी यांचे हार्दिक अभिनंदन व दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो, या सदिच्छा.
346
22
19